अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून अर्ज scheme.nbtribal.in/register या संकेतस्थळावर करायचा आहे. यासाठी आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, बँक पासबुक आणि पासपोर्ट फोटो या कागदपत्रांची आवश्यकता आहे.
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
१. संकेतस्थळ 👉 scheme.nbtribal.in/register उघडा
२. User Registration करा
३. लॉगिन करून योजना निवडा
४. कागदपत्रे अपलोड करा
५. अर्ज सबमिट करून अर्ज क्रमांक जतन करा
शासन निर्णय (GR) पाहण्यासाठी 👉 nbtribal.in/assets/img/gr.pdf आणि वापरकर्ता पुस्तिका 👉 nbtribal.in/assets/img/tribal.pdf उपलब्ध आहे.
अधिकृत संकेतस्थळ व GR
- ऑनलाईन अर्ज 👉 scheme.nbtribal.in/register
- शासन निर्णय 👉 GR PDF
- वापरकर्ता पुस्तिका 👉 User Guide
Pages: 1 2
