ऑनलाइन अर्ज कसा करावा?
1) pmvishwakarma.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
2) Apply Now वर क्लिक करा.
3) अर्ज फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरा.
4) आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, फोटो, बँक तपशील आदी कागदपत्रे अपलोड करा.
5) अर्ज सबमिट करा.
अर्जाचा आणि लाभार्थी यादीचा स्टेटस कसा तपासावा?
pmvishwakarma.gov.in या वेबसाइटवर Application Status वर क्लिक करा.
अर्ज क्रमांक किंवा मोबाइल नंबर टाका आणि स्टेटस तपासा.
लाभार्थी यादी पाहण्यासाठी Beneficiary List वर क्लिक करा, राज्य, जिल्हा आणि पंचायत निवडा आणि यादी डाउनलोड करा.
मुलींच्या लग्नासाठी मिळणार ५१,००० रुपयांची रक्कम, असा करा ऑनलाईन अर्ज
महिलांसाठी संधी
ही योजना महिलांना घरबसल्या उत्पन्न मिळवण्याची आणि स्वावलंबी बनण्याची संधी देते. जर तुम्हाला सिलाई येत असेल किंवा शिकायची तयारी असेल तर ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
अधिकृत वेबसाईट — pmvishwakarma.gov.in
अधिक माहितीसाठी वेबसाईटवरील हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा.
Pages: 1 2
