शेतकऱ्यांचा आत्मविश्वास आणि नव्या आशा
या योजनेमुळे जिल्ह्यातील शेतकरी नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करत आहेत. यांत्रिकीकरणामुळे वेळ, मजूर आणि खर्चात बचत होत असून उत्पादनात वाढ होत आहे. कृषी विभागाचा उद्देश शेतीला व्यवसायिक आणि टिकाऊ बनवणे हा असून, या उपक्रमाने त्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.
Loading Viewer…
Pages: 1 2
